Posts

Showing posts from June, 2020

एकाचवेळी दोन युद्धं लढावी लागली तर मराठी व्यवसाय बंद पडणार नाहीत तर काय?

Image
मराठी धंदे बंद पडतात...ते उगीच नाही. काल एका मित्राशी बोलणं झालं. आम्ही दोघांनी साधारण एकाच काळात जॉब सोडून आपापलं स्टार्ट अप सुरू केलं होतं. पार थकून गेल्यासारखा वाटत होता. स्टार्ट अप इको सिस्टीम मध्ये एक अलिखित नियम आहे - हसरा चेहरा बाळगत फिरण्याचं...! "माझं स्टार्ट अप आहे, आम्ही एकदम रॉकिंग फेज मध्ये आहोत, आमचे आकडे धमाकेदार घोडदौड करत आहेत..." --- हे सतत भासवत राहवं लागतं. अर्थात, हे बहुतेक वेळा खरंच असतं. पण ते साध्य होत असताना येत असलेला तणाव दिसू देता येत नाही. हसरा चेहरा सतत मेंटेन ठेवणं मजाक नसते. बिझनेस गोल्स साध्य करत असताना २४ तास मेंदू सतत तणावाखाली असतो...पण तो तणाव दिसू द्यायचा नसतो. उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच. पण - त्रास तेव्हा अनावर होतो - जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात. नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेताना हा मित्र घरी व्यवस्थित बोलला होता. पुढे दोन अडीच वर्ष कठीण असतील, मुव्हीज-शॉपिंग-हॉटेलिंग-ट्रॅव्हलिंग --- ही मध्यमवर्गीय हौस बाजूला ठेवावी लागेल, घरात इन्व्हॉल्व्हमेंट कमी असेल...ही सर्व कल्पना त्याने दिली...